Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवणात अध्यासन केंद्र

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांची माहिती ; शासनाकडून निधी मंजुर मुंबई : सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठा अंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात…

आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये 

माजी आ. वैभव नाईक यांचा विश्वास ; आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा सत्कार वेंगुर्ला : वेंगुर्लेमध्ये भाजप आणि शिंदे गट सर्व शक्तीनिशी लढत असताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय नाईक हे आडेली जिल्हा परिषद सदस्य…

मालवणात रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकामाचा शुभारंभ

सारस्वत बँक जंक्शन मार्गावरील काम : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ३१ लाख निधी मंजूर मालवण : जिल्हा वार्षिक योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मालवण नगरपरिषद हद्दीतील सारस्वत बँक जंक्शन ते हॉटेल सागर किनारा तसेच गोडावून रस्ता ते सारस्वत…

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्या १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली : कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली…

मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईडपट्टीचे काम सुरु

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची बांधकाम विभागाकडून तात्काळ दखल मालवण : उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची दखल मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घेतली आहे. मालवण नगरपरिषद समोरील मालवण कसाल मुख्य रस्त्याची साईडपट्टी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जनहिताच्या…

Malvan | पायाला दुखापत झालेल्या गायीला दिला सुरक्षित निवारा

नगरसेवक ललित चव्हाण, तेजस लुडबे, निकित वराडकर, श्रीराज बादेकर यांच्यासह गो सेवक व बजरंग दलाच्या युवकांचा पुढाकार ; खांबाळे येथील गो शाळेसह बाळा सादये यांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर शहरात गेले अनेक दिवस पायाला दुर्धर आजार झालेली गाय…

हृदयांशचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मालवण : अंगणवाडी, शाळा अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत दरवर्षी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मालवण रेवतळे येथील आंबा बागायतदार अनिकेत फाटक व सौ. अमृता अनिकेत फाटक यांनी मुलगा हृदयांश याचा सातवा वाढदिवस प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक…

वायरी येथील रस्त्याची पालिकेमार्फत डागडुजी ; नगरसेवक तपस्वी मयेकर यांचा पाठपुरावा

मालवण : शहरातील प्रभाग क्र. १० मध्ये वायरी तारकर्ली मुख्य मार्गावर शिवनेरी चौक येथील रस्ता खड्डेमय बनला होता. याबाबत स्थानिक नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी नगरपालिकेत पाठपुरावा करून या रस्त्याची डागडुजी करून घेतली. याबाबत स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

निलेश राणेंच्या कारकिर्दीतच स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा कशा आल्या ?

माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल ; स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी असल्याचा इशारा मालवण : दहा वर्षे मी स्थानिक आमदार असताना कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटीसा आल्या नव्हत्या. मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या…

रोटरी क्लब मालवणच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धा

मालवण : मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवण यांच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्याशाळा, मालवण येथे तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी वाढविणे आणि शुद्ध लेखनाची सवय लागावी या उद्देशाने…

error: Content is protected !!