सिंधुदुर्गात इंधन टंचाईच्या अफवांना बळी पडू नका ; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

पर्यटक वाढीमुळे इंधन पुरवठ्यात तात्पुरती अडचण, पुरवठा पूर्ववत करण्यासाठी BPCL, HPCL, IOCLशी समन्वय सुरू कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे आगमन होत असल्याने काही काळ इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत…








