कोल्हापुरातील श्री स्वामी समर्थ भक्तमंडळातर्फे महेश इंगळे यांचा ज्ञानदीप पुरस्काराने सन्मान

महेश इंगळे यांनी अध्यात्मिक संस्कारातून स्वामी सेवेचा वसा समर्थपणे सांभाळाला – डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी श्री स्वामी समर्थांच्या भक्ती-सेवा उपक्रमांमुळे कोल्हापूर व अक्कलकोट वासियांचे अतूट नाते – महेश इंगळे कोल्हापूर : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे…








