कुंभारमाठला भीषण अपघात ; मोटरसायकलस्वार जागीच ठार

मालवण : शहरा नजिक कुंभारमाठ येथे टाटा सुमो गाडीने मोटर सायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन राठोड हा २५ वर्षीय युवक जागीच मयत झाला. सुमो चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. हा…








