… तर कुटुंबासहित नगरपालिकेत स्थलांतर करावे लागेल

मोकाट गुरांच्या त्रासाने व्यतिथ झालेल्या नागरिकाचा मालवण नगरपालिकेला इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासकीय राजवटीत पालिका प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. आता पालिका निवडणुकीनंतर शहरात लोकप्रतिनिधी कार्यरत झाले असून नगराध्यक्ष व…








