Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी 

वैभववाडी : वैभववाडी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद…

शिरोडा वेळागर येथील दुर्घटनेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला शोक

स्थानिक प्रशासनाच्या मी संपर्कात ; अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन. सिंधुदुुर्ग : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्र किनारी आठ पर्यटक बुडाल्याच्या घटनेबाबत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री नितेश राणे…

अनुकंपा तत्त्वावरील व लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना उद्या नियुक्ती आदेशांचे वितरण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना तसेच नवीन अनुकंपा धोरणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शनिवार,…

माजी आ. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार का ?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल ; कनिष्ठ अभियंता साळुंखे यांची तातडीने बदली करण्याची मागणी  मालवण : मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. त्यावर आवाज उठविला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वैभव नाईक…

श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांची रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन, मुंबई येथे शैक्षणिक भेट 

विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व, पुनर्वसन प्रक्रिया व आधुनिक उपकरणांचा वापर याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन दापोली : श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोलीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट अलीकडेच मुंबईतील रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन येथे पार पडली. या भेटीत विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व,…

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मराठवाडा दौऱ्यावर ; फुलंब्री धरण परिसराची पाहणी

अतिवृष्टीत धरण परिसरातील मच्छीमारी व्यवसायाचे नुकसान ; पंचनामा अचूक व पारदर्शक करण्याचे निर्देश मच्छीमारांच्या व्यवसायातील अडचणी समजून घेण्यासाठी साधला प्रत्यक्ष संवाद मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या व्यवसायाला झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास…

मालवण येथील रक्तदान शिबिरात ६५ जणांचे रक्तदान 

स्व. नेहा कोळंबकर स्मरणार्थ एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग यांचे आयोजन मालवण : राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिनाचे औचित्य साधून १ ऑक्टोबरला एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान…

सिंधुदुर्गात उबाठाला धक्का ; माजी आ. राजन तेली शिवसेनेत…

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिमोल्लंघन सिंधुदुर्ग : दसऱ्याच्या मुहूर्तावर उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी मतदार संघातील नेते माजी आमदार राजन तेली यांनी सिमोल्लंघन करत उबाठाला धक्का दिला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत…

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या निवजे गावातील नुकसानग्रस्तांना आ.निलेश राणेंकडून मदतीचा हात

वैयक्तिक स्वरूपात केली मदत ; शासकीय मदत देखील मिळवून देण्याची ग्वाही कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निवजे गावाला शक्तिशाली चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात काही घरांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाची माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे…

राज पेडणेकर कुटुंबियांचे आ. निलेश राणे यांनी केले सांत्वन

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे मंगळवारी घडलेल्या अपघातात साळगाव येथील दहावीत शिकणाऱ्या राज पेडणेकर या तरुणाचे दुःखद निधन झाले होते. बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची विचारपूस करत सांत्वन केले. या दुःखद…

error: Content is protected !!