सिंधुदुर्गात दुग्धक्रांतीला जिल्हा बँकेचे बळ; २५ शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांसाठी कर्जमंजुरी!

दूध उत्पादन १५ हजारांवरून थेट ५० हजार लिटरपर्यंत; जिल्ह्यात एक लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट – मनीष दळवी बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला नवी दिशा देत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय…








