Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

भोसले सैनिक स्कूलमध्ये ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उत्साहात

संस्थेच्या उभारणीतील आणि शैक्षणिक वाटचालीतील महिलांच्या योगदानाचा गौरव सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त संस्थेच्या उभारणीत आणि शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत…

उबाठाचा दसरा मेळावा म्हणजे शरिया समर्थकांचा मेळावा

मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्लाबोल; शिवाजी पार्कवर गोमूत्र शिंपडण्याची मागणी ‘रिजिम चेंज’ची भाषा करणाऱ्यांवर निशाणा; संजय राऊतांनाही लक्ष्य करत आदित्य ठाकरेंबाबत केली आक्रमक टीका ओरोस : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यावर मत्स्यव्यवसाय…

शहीद जवानांना पालकमंत्री नितेश राणेंची मानवंदना

ओरोस पोलीस परेड ग्राउंडवर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना श्रद्धांजली; पोलीस दलाकडून संचलनासह बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन ओरोस : देशाची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखताना आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना…

गोकुळमध्ये निकालानंतरही रणधुमाळी! फेरमतमोजणीचे डावपेच फसले, सतेज पाटलांचा गड अभेद्य!

१३ विरुद्ध १२ च्या लढतीत सतेज पाटील यांच्या आघाडीचे बहुमत कायम कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या राजकीय थरारात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी तब्बल बारा तासांनंतरही संपत नव्हती.…

जलसंधारणाच्या कामांचा परिणाम आता AI तंत्रज्ञानातून मोजणार

‘sindhudurg.ai’ प्रणालीचा होणार वापर; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर सॉफ्टलॅब्स ग्रुपचे सादरीकरण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची परिणामकारकता आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून तपासली जाणार आहे. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांसह विविध जलसंधारण प्रकल्पांचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी सॉफ्टलॅब्स ग्रुप,…

दामिनी पालव हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग ; चाकू आणि वाहन पोलिसांच्या ताब्यात

संशयित साहिल धुरीच्या माहितीवरून महत्त्वाचे साहित्य जप्त; पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या दामिनी किरण पालव हत्या प्रकरणाच्या तपासात कुडाळ पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेला चाकू आणि वाहन पोलिसांनी जप्त…

वर्देतील दामिनी पालव कुटुंबीयांची माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वनपर भेट

अंत्ययात्रेत सहभागी होत वाहिली श्रद्धांजली; पालव कुटुंबीयांना दिला धीर कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पालव कुटुंबीयांवर…

आमदार निलेश राणेंनी भरड आणि बांगीवाड्यातील नवरात्रोत्सव मंडळांना दिल्या सदिच्छा भेटी; देवीचे घेतले दर्शन

मालवण : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आमदार निलेश राणे यांनी मालवण शहरातील भरड नवरात्रोत्सव मित्रमंडळ आणि बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळाला सदिच्छा भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधला. नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आमदार…

मुथूट फिनकॉर्पच्या परवाना निलंबनासाठी नियमानुसार कारवाई करणार

मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांना लेखी आश्वासन मालवण नगरपरिषदेने तक्रारीची घेतली गंभीर दखल; चौकशीअंती कायदेशीर कारवाईचे संकेत मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाची मालवण नगरपरिषदेने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संस्थेच्या व्यवसाय…

मालवणच्या श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवाची भक्तिमय पर्वणी; भजन, डबलबारी, दशावताराची मेजवानी

२४ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; ३० ऑक्टोबरला ढोल-ताशांच्या गजरात श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक मालवण | कुणाल मांजरेकर मालवण सोमवार पेठमधील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव २०२६ निमित्त २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत…

error: Content is protected !!