गोकुळमध्ये निकालानंतरही रणधुमाळी! फेरमतमोजणीचे डावपेच फसले, सतेज पाटलांचा गड अभेद्य!

१३ विरुद्ध १२ च्या लढतीत सतेज पाटील यांच्या आघाडीचे बहुमत कायम कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या राजकीय थरारात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी तब्बल बारा तासांनंतरही संपत नव्हती.…








