कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघातर्फे ११ जून रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

मालवण : कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा, मालवण यांच्या वतीने भंडारी समाजातील १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि दशावतार कलेचा सन्मान करण्यासाठी बुधवारी ११ जून रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात समाजबांधवांना…








