ब्बा देवा रामेश्वरा… नितेश राणे मंत्री होवंदेत !!!

कांदळगाव ग्रामस्थांचं कुलदैवत रामेश्वराला साकडं !

आ. नितेश राणे यांनी घेतलं कांदळगावच्या रामेश्वराचं दर्शन

मालवण | कुणाल मांजरेकर

राणे कुटुंबियांचं कुलदैवत असलेल्या कांदळगाव येथील श्री देव रामेश्वराचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी आ. राणे मंत्री होण्यासाठी ग्रामस्थानी श्री देव रामेश्वराला साकडं घातलं.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजपा युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकर, पंकज गावडे, राजा मांजरेकर यांच्यासह शिवराम परब, बाबाजी परब, उमेश कोदे, विशाल राणे, बापू गुरव, मंगेश गुरव, प्रसाद भोगले, शशिकांत परब, बाबी परब, शामा मुळये, शामा सावंत, भुषण सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य दत्तविहार कोदे, संतोष पारकर, सौ. शारदा मुळये, संजय परब तसेच भाई मांजरेकर, रवी मालवणकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!