ADVT : चला परिवर्तनासाठी होऊया सज्ज … !
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. मालवण पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ – २३ ते २०२७- २८
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
विनम्र आवाहन
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. मालवणची सन २०२२ – २३ ते २०२७- २८ वर्षांसाठी पंचवार्षिक निवडणूक रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत टोपीवाला हायस्कुल मालवण येथे होत आहे.
▶️ मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या पारदर्शक कारभारासाठी महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनल ने अनुभवी आणि कार्यक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. आमच्या पॅनलची निशाणी “आंबा” आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी “आंबा” या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून श्री देव रामेश्वर नारायण पॅनल सहकार पॅनल ला बहुमतांनी विजयी करावे, ही नम्र विनंती !!!
व्यक्ती मतदार संघ –
🥭 अंधारी महेश (बाळू) मनोहर
🥭 लुडबे मनोज मंगलदास
🥭 पांगे चंदन दयाळ
🥭 राऊत मनोज गोविंद
महिला मतदार संघ –
🥭 लुडबे साक्षी भगवान
🥭 मुंबरकर नीना गोविंद
भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग –
🥭 धुरी मेघनाद गणपत
इतर मागास प्रवर्ग –
🥭 तळवडेकर सुभाष राजाराम
अनुसूचित जाती जमाती-
🥭 आटक नागेश बाबली
तरी “आंबा” या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून नऊ ही उमेदवारांना विजयी करावे, ही नम्र विनंती.
——————————–
आपला नम्र
मेघनाद धुरी
पॅनल प्रमुख
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩