सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची ३ फेब्रुवारीला सभा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!