तारकर्लीच्या ताम्हणकर हॉटेलमध्ये नववर्षाचे जल्लोषात होणार स्वागत

लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट, डीजे नाईटसह मालवणी, चायनीज, पंजाबी, तंदूर जेवणाची मेजवानी

मालवण : मालवण तारकर्ली येथील हॉटेल ताम्हणकर्स याठिकाणी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. याठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आज ३१ डिसेंबरच्या रात्रौ लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट, डीजे नाईटसह मालवणी, चायनीज, पंजाबी, तंदुरी जेवणाची मेजवानी ग्राहकांना ठेवण्यात आली आहे.

तारकर्ली येथील ताम्हणकर्स हॉटेल हे आदरातिथ्य आणि मालवणी, चायनीज, पंजाबी जेवणासाठी प्रसिद्ध आहे. नववर्षा निमित्ताने याठिकाणी ग्राहकांना मुबलक दरात दर्जेदार सेवा देण्यात येणार आहे. याठिकाणी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ९ ते ११ लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट, ११ ते १२ डीजे नाईट्स, १२ वा. फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीने नवीन वर्षाचे स्वागत आणि रात्री १२.३० ते १.३० वा. लाईव्ह म्युझिक लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट सादर होणार आहे.

तरी ग्राहकांनी जागेची निराशा टाळण्यासाठी त्वरीत 9405933285 किंवा 9975557123 या क्रमांकाशी संपर्क साधून आगाऊ बुकिंग करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ADVT

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!