मालवणात मनसे नेते परशूराम उपरकर यांच्याकडून घरगुती गणेश दर्शन..!

मालवण : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी देवबाग, तारकर्ली, मालवण शहर येथे घरगुती गणपतींचे दर्शन घेतले.
यावेळी मनसे कार्यकर्ते अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, रामनाथ पराडकर, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक कुबल, तालुकाध्यक्ष संदीप लाड, विशाल ओटवणेकर, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!