Category सिंधुदुर्ग

हिंदू धर्मरक्षणासाठी नेहमीच सतर्क राहून लढलं पाहिजे…

आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; कुडाळमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन कुडाळ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिले. हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी…

मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणातील बहुतांशी कामे डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण होणार …

राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची आ. निलेश राणे यांना ग्वाही ; चिपळूणमध्ये घेतला आढावा चिपळूण : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. आता पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून कामाला गती देण्याबरोबरच अन्य कामे देखील लवकरच पूर्णत्वास गेल्याच…

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर अनधिकृत एलईडी फिशिंग बोटींचा उद्रेक ; भाजपा कडून कारवाईची मागणी

संबंधित बोटीवर कारवाईसाठी मत्स्यव्यवसाय विभागाने वास्तव अहवाल राज्य सरकारला पाठवावा : भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर मालवण | कुणाल मांजरेकर पारंपारीक मच्छिमाराना उध्वस्त करणाऱ्या अनधिकृत एलईडी मासेमारीला केंद्र व राज्य सरकारने बंदी घालूनही सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर निर्विवादपणे एलईडी मासेमारी राजरोस चालू आहे.…

पद्मगड ते सिंधुदुर्ग किल्ला जलमार्गावर प्रवासी वाहतूक उद्देशपत्रातील एक लाखांच्या अनामत रक्कमेची अट शिथिल करा…

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखालील व्यवसायिकांनी आ. निलेश राणेंचे लक्ष वेधले  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण दांडी येथील पद्मगड ते सिंधुदुर्ग किल्ला या मार्गावरून किल्ला प्रवासी वाहतूक करण्यासाठी ११ जणांना उद्देशपत्र देण्यात आली आहेत. यामध्ये या…

महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी संस्थाचालक, माजी विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करावेत

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी दत्ता सामंत यांचे प्रतिपादन मालवण : साठ वर्षापूर्वी लावलेले स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे रोपटे आज वटवृक्ष बनले असून हिरक महोत्सव साजरा करत आहे. या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी घडविले आहेत. महाविद्यालयाच्या…

डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने सत्कार

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्याहस्ते सत्कार सिंधुनगरी : मालवण येथील सौ. ज्योती बुवा तोरसकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले:इतिहास आणि पर्यटन विषयात शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट नुकतीच जाहीर झाली आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने जिल्हा बँक…

पालकमंत्री नितेश राणे यांची भेट ; जनतेच्या समस्यांची “ऑन द स्पॉट” सोडवणूक !

ओरोस येथे पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी लोटला जनसागर ; प्रत्येकाचे समाधान होईल अशा पद्धतीने पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद  सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या गाठीभेटीसाठी जनसागर लोटला. या…

वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संतोष गावडे यांची बिनविरोध निवड

उपाध्यक्षपदी शिवप्रसाद चौकेकर ; दोन्ही निवडी बिनविरोध  मालवण : वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.चौके ता.मालवण या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पत्रकार संतोष गावडे तर उपाध्यक्षपदी शिवप्रसाद चौकेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी विद्यमान अध्यक्ष सुरेश चौकेकर व जेष्ठ संचालक…

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट श्री वटवृक्ष मंदिरात विविध कार्यक्रम

दुपारी १२ वाजता मंदीरातील ज्योतीबा मंडपात पारंपारीक पध्दतीने स्वामींचा जन्म सोहळा, पाळणा व आरती. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे कार्यक्रम पत्रिका पुजन अक्कलकोट : सालाबादाप्रमाणे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान [मुळस्थान] च्या वतीने श्री…

आमदार निलेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मालवणात महिला मेळावा

मालवण पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बालकल्याण, उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत मालवण पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल कल्याण, उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने…

error: Content is protected !!