मालवण शहरातील प्रभाग ९ मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी बेंचेस
ठाकरे शिवसेना तालुका समन्वयक पूनम चव्हाण, मनोज मोंडकर यांचा पुढाकार मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण आणि मनोज मोंडकर यांच्या पुढाकारातून शहरातील प्रभाग क्र. ९ मध्ये सातेरी मंदिर वहाळावरील पुलावर नागरिकांच्या मागणीनुसार दोन…