Category सिंधुदुर्ग

श्रावण आणि त्रिंबक सोसायटी चेअरमनांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

दोन्ही सोसायटींच्या सभासदांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मालवण : श्रावण विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी दुलाजी परब आणि त्रिंबक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीकांत बागवे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ…

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रिद्धी हडकर हीचा शहर भाजपकडून सत्कार

शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सन्मान ; माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पुढाकार कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेली मालवणची सुकन्या कबड्डीपटू रिद्धी नितीन हडकर हिचा शहर भाजपच्या शाल, श्रीफळ…

कणकवलीत अग्नितांडव …

मध्यरात्री घडली दुर्घटना ; सुदैवाने स्टॉल बचावले, हॉटेलचे मात्र नुकसान कणकवली: कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नरडवे रोड येथे साबिया गॅरेजला भीषण आग लागली. या आगीची झळ बाजुला असलेल्या हॉटेल सदगुरुलाही बसली. घटनास्थळी एका लाईन मधे सुमारे २० ते २५ स्टॉल असून…

पर्ससीन मच्छिमारांच्या मागण्यांबाबत मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख “सकारात्मक” !

आमदार राजन साळवी यांच्या पुढाकारातून मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या दालनात बैठक केंद्राच्या हद्दीत मासेमारीसाठी मत्स्यव्यवसाय विभाग केंद्राकडून मार्गदर्शक सूचना मागविणार कुणाल मांजरेकर नवीन मासेमारी कायद्यात मत्स्यव्यवसायावर लादलेल्या जाचक अटींच्या पार्श्वभूमीवर पर्ससीनधारक मच्छिमारांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बेमुदत साखळी उपोषणे सुरू केली आहेत.…

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचा हिंगोलीत सत्कार

कुणाल मांजरेकर श्री संत पाचलेगावकर महाराज शिष्य परिवारातील जेष्ठ सदस्य व मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचा हिंगोलीत सत्कार करण्यात आला. श्री. सावंत यांनी हिंगोली येथे श्री संत पाचलेगावकर महाराज उपासना केंद्रात श्रीं चे दर्शन घेऊन राष्ट्रजागृती बाबत मार्गदर्शन…

देवगड नगरपंचायतीत भाजपच्या उरल्या सुरल्या आशा धुळीला !

शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसचा गट स्थापन ; गटनेतेपदी संतोष तारी देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाला प्रत्येकी ८ जागा मिळाल्या असून एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. त्यामुळे या नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता उलथवून महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे जवळपास…

प. पू. भालचंद्र गावडे महाराज अनंतात विलीन

शेकडो भक्तगणांच्या उपस्थितीत चुनवरे मूळ गावी समाधिस्थ मालवण : मालवण तालुक्यातील चुनवरेस्थित भालचंद्र गावडे महाराज यांचे मंगळवारी पहाटे पिंगुळी रायवाडी येथे देहावसान झाले. बुधवारी त्यांचा देह पिंगुळी येथुन टाळगजराच्या नादात चुनवरे येथील निवासस्थानी आणण्यात आला. यानिमित्ताने सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणावर…

पॉलिटिकलनामा : केसरकर फेल… मतदारांनी केला गेम !

शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना आत्मपरीक्षणाची गरज भाजपने स्थानिक बळावर मिळवलेले यश उल्लेखनीय कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : केवळ विरोधकांवर टीका करून निवडणूका जिंकता येत नाहीत, त्यासाठी मतदारांशी संपर्क ठेवावा लागतो, हे दाखवून दिलं आहे, कसई दोडामार्ग नगरपंचायत मधील मतदारांनी !…

आमदार वैभव नाईक आगे बढो… हम तुम्हारे साथ है !

कुडाळ मध्ये शिवसेनेचा विजयी जल्लोष ; विजयी उमेदवारांचे आ. नाईकांनी केलं अभिनंदन कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेनेने कुडाळमध्ये विजयी जल्लोष केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे विजयी उमेदवारांचे आमदार वैभव नाईक यांनी पुष्पहार घालून अभिनंदन…

महान ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी

मालवण : मालवण तालुक्यातील महान ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार शरद दिगंबर गावडे यांनी विजयी संपादन केला. गावडे यांना ५८ तर विरोधी उमेदवार नीलकंठ मधुसूदन घाडी यांना ३४ मते मिळाली. बुधवारी मालवण तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया…

error: Content is protected !!