Category सिंधुदुर्ग

मालवणात हत्तीरोगाचे नव्याने दोन रुग्ण आढळले 

शहर जोखीमग्रस्त ; उद्या रात्री आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण शहराचे सर्वेक्षण होणार मालवण : आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये शहरात नव्याने दोन हत्ती रोगाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर जोखीमग्रस्त बनले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी २६ जुलै…

मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रितम विलास गावडे यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश 

शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थित मालवण येथे केला पक्षप्रवेश  मालवण : मालवण येथील युवा उद्योजक तथा मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रितम विलास गावडे यांनी आपल्या अनेक युवा सहकारी कार्यकर्ते यांच्यासह शिवसेना उपनेते तथा पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा…

कोळंब सोमवती समुद्रकिनारा येथील वादळी वाऱ्यामुळे स्मशानशेडचे नुकसान ; हरी खोबरेकरांनी केली पाहणी

तहसीलदारांशी चर्चा करून तात्काळ दुरुस्तीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे पंचनामा सादर करण्याची सूचना मालवण : कोळंब सोमवती समुद्रकिनारा येथील वादळी वाऱ्यामुळे स्मशानशेड नादुरुस्त झाली आहे. शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख तथा माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी याठिकाणी पाहणी केली. स्मशानशेड…

नांदोस मध्ये पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

मालवण : नांदोस सारंगवाडी येथील गणपती घाटात पोहण्यास गेलेल्या प्रमोद दीपक गुराम (वय – ३२, रा. वरची गुरामवाडी) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद गोरे, विनोद गुरव व…

कुडाळ – मालवणात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढावी ; पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा आग्रह

संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांची माहिती ; येत्या रविवारपर्यंत मतदार संघाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करणार मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा मतदार संघ असल्याने या मतदार संघात शिवसेनेच्याच उमेदवाराने धनुष्यबाण या चिन्हावर…

दुसऱ्यांना संपवायची भाषा करणारा स्वतःच जास्त काळ टिकत नाही : निलेश राणे

सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर राजकीय टीका करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. दुसऱ्यांना संपवायची भाषा करणारा स्वतःच जास्त काळ…

… तर त्याचवेळी भुयारी विद्युत वाहिनीसाठी आ. वैभव नाईक यांनी आवाज का नाही उठवला ?

विजय केनवडेकर यांचा सवाल ; त्यावेळी मालवण किनारपट्टी वरील भुयारी वीज वाहिनीला विरोध करण्यात तुमच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी पुढे  मालवण शहरातील नियोजित भुयारी विद्युत वाहिन्यांच्या कामाचे श्रेय हे खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचेच भुयारी विद्युत…

मालवण शहरात हत्तीरोगाचा रुग्ण पुन्हा सापडण्यास न. प. प्रशासकाचा हलगर्जीपणा जबाबदार

महेश कांदळगावकर यांचा आरोप ; स्वच्छता मोहिमेचे कार्यक्रम हे फक्त ईव्हेंट पुरते असल्यावर शिक्कामोर्तब मागील दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करूनही स्वच्छता, डास फवारणी कामाकडे दुर्लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात हत्तीरोगाचे रुग्ण सापडण्याला नगरपालिका प्रशासकाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप…

मालवण मधील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ८५ जणांचा सहभाग

लायन्स क्लब मालवण, माय माऊली महिला सबलीकरण, पाटीदार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर लायन्स क्लब ऑफ मालवण , माय माऊली महिला सबलीकरण आणि पाटीदार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त…

पेंडूर-कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे विविध विकास कामांसाठी निधी मंजूर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी : आशिष हडकर यांची माहिती मालवण : मालवण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा येथील इमारत २० वर्षे पेक्ष्या जास्त जुनी असल्यामुळे इमारतीची मोठ्या प्रमाणात डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. तसेच…

error: Content is protected !!