Category सिंधुदुर्ग

ठाकरे गट युवासेनेच्या अल्पसंख्याक मालवण शहर प्रमुखपदी साजिद बांगी

आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना अल्पसंख्याक मालवण शहर प्रमुखपदी साजिद नझीर बांगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते साजिद यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,…

संजय राऊतचा बंदोबस्त करा ; अन्यथा आंदोलन !

कणकवली भाजपचा इशारा ; मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कणकवली | मयूर ठाकूर : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरून मानहानी केल्याबद्दल मराठी माणसांना फसवणारा, भ्रष्टाचारी, छत्रपती घराण्याचा अपमान करणारा वाचाळवीर संजय राऊत यांचा…

राजकारण आणि समाजकारणातील दोन दिग्गज रविवारी एकाच व्यासपीठावर !

निमित्त रेडी येथील रेडकर हॉस्पिटल संचलित “विसावा”च्या शुभारंभाचे … मालवण | कुणाल मांजरेकर राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सिंधुदुर्गच्या सामाजिक पटलावरील दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले युवा उद्योजक विशाल परब…

प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर कारवाई करा!

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची केली मागणी कणकवली | मयूर ठाकूर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या बद्दल अपशब्द वापरत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व…

वाचाळवीर संजय राऊत यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडणार

मालवणात भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा ; पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर … म्हणून निलेश राणे यांना राग अनावर ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी “त्या” व्हिडीओ मागील भावना केली व्यक्त मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे देशाचे कॅबिनेट मंत्री आहेत. आम्हा…

दिव्यांगांना मिळणारी पेन्शन दोन – तीन महिन्यांपासून प्रलंबित

दिव्यांग बांधव २६ जानेवारीला आंदोलनाच्या पवित्र्यात ; लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक कणकवली : दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १००० रुपये पेन्शन मिळते. ही पेन्शन योजना तुटपुंजी असली तरी दिव्यांग व्यक्तींना आधारभूत आहे. मात्र ही पेन्शन दिव्यांग…

मालवणात मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर माजी नगराध्यक्षांनी पुन्हा डागली तोफ !

ठेकेदारांच्या रनिंग बिलासाठी दिसणारी आग्रही भूमिका विकास कामांसाठी दिसत नसल्याची टीका महेश कांदळगावकर यांनी आडारी गणपती मंदिराकडील साफसफाई स्वखर्चाने केली पूर्ण मालवण | कुणाल मांजरेकर मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा…

भाजपा नेते निलेश राणेंच्या सौजन्याने कातवड मध्ये बेंचेस उपलब्ध

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या सौजन्याने कातवड वस्तीशाळा रस्ता आणि दत्त मंदिर नजिक सिमेंटचे बेंच बसविण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण यांच्या मागणीनुसार भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी ही पूर्तता केली आहे.…

कोकण शिक्षक मतदार संघात युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार…

मालवण मधील संयुक्त बैठकीत भाजप, शिंदे गटाकडून प्रचाराचे नियोजन मालवण : कोकण शिक्षक मतदार संघातील युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची संयुक्त बैठक भाजपा कार्यालयात पार पडली. यावेळी दोन्ही पक्षाकडून विजयाचा निर्धार करण्यात आला.…

निलेश राणेंना अटक करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलन !

युवासेनेचे कणकवली पोलिसांना निवेदन कणकवली : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत शिवसेना खासदार संजय राउत यांना मारण्याची धमकी दिली आहे. सोमवारी १६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६.२३ वाजता त्यांनी…

error: Content is protected !!