Category सिंधुदुर्ग

बाळासाहेबांना दिलेल्या शब्दामुळे आजपर्यंत उद्धव ठाकरेंबाबत मौन ; पण आता सोडणार नाही, जाहीर सभेतून वचपा काढणार…

कुंभारमाठ येथील मेळाव्यातून खा. नारायण राणेंचा इशारा ; भाजपा – शिवसेनेत एकजूट असावी, आपापसात स्पर्धा नको  नारायण राणे हे कोकणला लाभलेले अनमोल रत्न ; निलेश राणेही संवेदनशील व भावनाप्रधान व्यक्तिमत्व, त्यांचा विजय काळ्या दगडावरची रेघ : मंत्री उदय सामंत यांचा…

कोंडीये गावातील असंख्य युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केला भाजपात प्रवेश

भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा केला संकल्प कणकवली : कणकवली तालुक्यातील कोंडीये गावातील असंख्य युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा संकल्प करत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. या सर्व ग्रामस्थांचे…

सर्जेकोटमधील भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक व माजी आ. परशुराम उपरकर यांची उपस्थिती मालवण : मालवण तालुक्यातील सर्जेकोट मधील भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी संदीप लाड यांच्या माध्यमातून मंगळवारी आ. वैभव नाईक व माजी आ.परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची…

उद्धव ठाकरे यांना उद्योजक अदानी खटकतात, मग त्यांचं विमान कसे घेता ?

भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी केला सवाल ; भाजपा व महायुतीच्या जाहिरातींवर आक्षेप असेल तर तुमच्या मुखपत्रात छापू नका कणकवली : भाजपा व महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातींवर आक्षेप असेल तर छापू नका. तुम्हाला या जाहिराती सामन्यामध्ये चालतात. म्हणजे तुम्हाला…

ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची उद्या कुडाळमध्ये जाहीर प्रचार सभा

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ शहरातील अनंत…

उद्धव ठाकरे यांची कणकवलीची सभा संपताच उबाठाला धक्का ; उंबर्डे – कोळपे येथील शेकडो मुस्लिम बांधव भाजपात

आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश ; उद्धव ठाकरे विकासाचे बोलत नाहीत केवळ शिव्या आणि टोमणे मारतात – रज्जब रमदुल कणकवली : कणकवली विधानसभा मतदार संघामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होताच दुसऱ्या दिवशी या तालुक्यातील उंबर्डे व इतर भागातील  मुस्लिम नागरिकांनी…

कालेलीत उबाठा गटाला धक्का, निलेश राणेंच्या उपस्थितीत उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

वैभव नाईकांसोबत अनेक वर्षे कट्टर राहूनही गावात विकास खुंटला, प्रवेशकर्त्यांची प्रतिक्रिया कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कालेली येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आज निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. गेली अनेक वर्षे आम्ही वैभव नाईक यांच्यासोबत प्रामाणिक होतो. मात्र आमचे…

आपला माणूस म्हणून वैभव नाईकांच्या पाठिशी रहा

माजी खा. विनायक राऊत यांचे आवाहन ; राणे पुन्हा धनुष्य हाती घेण्यासाठी लाचार मालवण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी राज्यातून धनुष्यवाण हड़पार करण्याची डराव डराव बेडकाची डरकाळी दिली होती. मात्र त्याच शिवसेनेने त्याच धनुष्यबाणाने वैभव…

लोकसभेतील कोकणातला पराभव चटका लावून गेला, आता कोकणचं वैभव टिकवण्यासाठी वैभवच्या पाठीशी ठामपणे उभे रहा…

ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन ; छत्रपतींचा पुतळा पाडणाऱ्यांचा सूड घेतला नाहीत तर छत्रपतींचा जयजयकार करण्याचा अधिकार राहणार नाही तिकडे केसरकर आणि इकडे चिली पिली पडली तरच कोकणाचं भलं होईल ; कोकणचं चांगलं करेन हा माझा शब्द मालवण…

नितेश राणे आणि संदेश पारकर “साथ साथ” ? नवाज खानी यांचा खळबळजनक आरोप 

युनियन बँकेत १.३० कोटी कोणी जमा केले ते सांगा ; निनाद कन्स्ट्रक्शनच्या निनाद विखाळेकडून आलेली ३५ लाखांची रक्कम कशासाठी ? संदेश पारकरना मत म्हणजे नितेश राणेंना मत ; नवाज खानी यांचा मुस्लिम मतदारांना धोक्याचा इशारा कणकवली :  संदेश पारकर हे…

error: Content is protected !!