Category विधानसभा निवडणूक 2024

दत्ता सामंत यांचा उबाठाला धक्का ; बांदिवडे सरपंच आशु मयेकर सहकाऱ्यांसह  शिवसेनेत दाखल

खा. नारायण राणे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; निलेश राणे यांच्या माध्यमातून गावचा गतिमान विकास होण्याच्या विश्वासातून शिवसेनेत प्रवेश – आशु मयेकर  मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. रविवारी सायंकाळी तेंडोली गावातील उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

तेंडोलीतील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ; निलेश राणे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार

खा. नारायण राणे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खा. नारायण राणे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत प्रवेश केला. मालवण येथील…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होणार

लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने पुन्हा महायुतीचे सरकार येणार ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा विश्वास मालवण | प्रतिनिधी : सर्व लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा गतिमान विकासाचे व सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे महायुतीचे सरकार येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही लोकप्रिय उमेदवार…

मालवण मधील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश 

माजी आमदार परशुराम उपरकर यांची उपस्थिती मालवण : मालवण मधील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी आज माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यामध्ये हर्षद परब, सागर वराडकर, भारती वाघ, भागेश्री लाकडे, मनुजा वारंग, रेणुका लाड,…

राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठाकरे शिवसेनेचा धक्का

सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हाती घेतली मशाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत सिंधुदुर्ग : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी…

देवगड मोंडपार येथील उबाठा शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, माजी उपशाखाप्रमुख भाजपात 

आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन केला भाजपात प्रवेश  देवगड : देवगड तालुक्यातील मोंडपार उबाठा शाखाप्रमुख भालचंद्र धोंडू तिर्लोटकर, माजी उपशाखाप्रमुख विजय तांबे आणि उपशाखाप्रमुख लहू तिर्लोटकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.  आमदार…

नांदोस सारंगवाडी ते चव्हाणवाडी-समतानगर रस्त्याची दुरवस्था ; ग्रामस्थांकडून राजकीय पक्षाच्या नेत्यांना “नो एंट्री” ; मतदानावर बहिष्कार

गावात आल्यास काळ्या झेंड्यांनी स्वागत करणार ; “आम्हाला आश्वासन नको; आता प्रत्यक्ष कृती हवी” ग्रामस्थांची भूमिका मालवण : मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाणवाडी मधील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेली दहा वर्षे गावातून जाणाऱ्या नांदोस सारंगवाडी ते चव्हाणवाडी-समतानगर या प्रमुख रस्त्याच्या दुरावस्थे…

ठाकरे शिवसेनेच्या मालडी शाखाप्रमुखपदी श्रीकांत खोत ; तर उपशाखाप्रमुखपदी प्रथमेश पराडकर

आ. वैभव नाईक यांना गावातून ९० टक्के मतदान देण्याचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालडी शाखाप्रमुखपदी श्रीकांत खोत तर उपशाखाप्रमुखपदी प्रथमेश पराडकर यांची निवड  करण्यात आली आहे. आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक,…

गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा करू नका

आ. वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मालवण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांकडील शेती संरक्षण बंदूका जमा करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली जात आहे. वन्यप्राणी लोकवस्तीमध्ये घुसून सैरावैरा…

कसाल धनगरवाडी मधील ग्रामस्थांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन पक्षात केले स्वागत ; गावच्या विकासासाठी आ. नाईक यांचे  नेतृत्व स्विकारल्याची प्रतिक्रिया कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कुडाळ तालुक्यातील कसाल-धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव…

error: Content is protected !!