Category महाराष्ट्र

कणकवलीत दुर्गामातेच्या चरणी ५०१ नारळांची नवसपूर्ती

आमदार निलेश राणेंच्या विजयाचा नवस संदिप मेस्त्री यांनी फेडलाकणकवली: युवा नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे केला…

परब सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी डॉ. दीपक परब यांची तिसऱ्यांदा निवड           

पतपेढीच्या माध्यमातून कोकणवासीयांना सक्षम करणार : अध्यक्ष दीपक परब यांचा निर्धार तळकोकणात कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले पाठोपाठ आता मालवणमध्ये शाखा उघडणार मुंबई : गेली ४४ वर्षे मुंबई आणि कोकणात सहकाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या परब सहकारी पतपेढीने आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा निर्णय…

पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान धावले

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने धान्य कीट व स्वामी कृपावस्त्र स्वरुपातून मदतीचा हात अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षास स्थानिक व जिल्हा आपत्ती प्रशासनाच्या सुचनेनुसार गहू,…

शासकीय तंत्रनिकेतन जीएस पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत प्रणय बागवे याची निवड

सीएस पदी कौस्तुभ सामंत बिनविरोध ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन मालवण : येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या जनरल सेक्रेटरी (GS) पदाच्या निवडणुकीत प्रणय सुहास बागवे याने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला तर कल्चरल सेक्रेटरी (CS) पदी कौस्तुभ नितीन सामंत…

मालवणात मंगळवारी ३० सप्टेंबरला दुर्गामाता दौड

स्वराज्य संघटना व सकल हिंदू समाज, मालवण यांच्यावतीने आयोजन मालवण : राजमाता जिजाऊंचे आणि दुर्गा मातेचे स्मरण करण्यासाठी मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी मालवण शहरात दुर्गा माता दौड निघणार आहे. सकाळी ७.३० वाजता रामेश्वर कॉम्प्लेक्स जवळील दुर्गा मातेकडून बंदर जेटी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी सहकार्य करणार…

जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांची पर्यटन महासंघास ग्वाही मालवण : पर्यटन व्यावसायिक महासंघ व टीटीडीएस संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गच्या नुतन जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यटन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात चालू असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन…

डेरवण | वालावलकर रुग्णालयात पहिली काचबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

चिपळूण : वालावलकर रुग्णालयात काचबिंदूचे उपचार करण्यात येत असुन, नुकतीच एक शस्त्रक्रीया रुग्णालयात पार पडली. काचबिंदू व मोतीबिंदू साठी एकत्रितपणे ही शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले. ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड व गुंतागुंतीची असल्यामुळे वालावलकर रुग्णालयात येणाऱ्या सर्वात अनुभवी अशा नेत्र शल्यचिकित्सक…

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी दीपा सावंत यांची नियुक्ती

आ. निलेश राणे यांनी केले अभिनंदन मालवण : मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे सुपुत्र दिलीप उर्फ दीपा सावंत यांच्याकडे शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे…

बी.एस्सी नर्सिंग प्रवेशाबाबत भारतीय नर्सिंग कौन्सीलचा मोठा निर्णय

प्रवेशासाठीच्या पात्रतेतील टक्केवारीची अट शिथिल ; प्रवेशाची अंतिम तारीख देखील वाढवली रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिये बाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या १७ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार…

“स्वस्थ नारी सशक्त परिवार” उपक्रम राज्याच्या विकासात अत्यंत उपयुक्त

आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन ; पेंडूर ग्रामीण रुग्णालयात अभियानाचा शुभारंभ, निलेश रुग्णांची रुग्णांची आस्थेने विचारपूस मालवण | कुणाल मांजरेकर आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे. आरोग्याच्या दृष्टीने माणूस सुदृढ असेल तर कोणत्याच प्रकारच्या समस्या निर्माण होत नाही. त्यात करून…

हडी जठारवाडी येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आ. निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकास कामांनी प्रेरीत होऊन हडी जठारवाडी येथील उबाठा युवासेना पदाधिकारी तथा ग्राप सदस्य भावेश सुर्वे यांसह उबाठा कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला.…

वैभव करंगुटकर यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची सदिच्छा भेट

देवगड : भारतीय जनता पार्टी देवगड शहर अध्यक्ष पदी निवड झालेल्या वैभव करंगुटकर यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेवून आशिर्वाद घेतला. यावेळी जिल्हा कार्यकारीनी सदस्य बाळ खडपे, प्रकाश राणे, मंडल…

error: Content is protected !!