भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. शाळा रेवतळे येथे वह्या व खाऊवाटप

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा रेवतळे येथे शालेय विद्यार्थ्याना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजू आंबेरकर, शक्ती केंद्र प्रमुख पंकज पेडणेकर, शक्ती केंद्र प्रभारी भालचंद्र…










