मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना

अबू धाबी पोर्ट्ससोबत ऐतिहासिक करार ; समुद्री विकासासाठी तब्बल १६,५०० कोटींची गुंतवणूक एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार ; सागरी व्यापार आणि रोजगार निर्मितीचा उद्देश मुंबई : महाराष्ट्राने समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जगभरात नामांकित…










