Category महाराष्ट्र

‘आयएनएस गुलदार’ च्या माध्यमातून जिल्ह्याच्या आंतराष्ट्रीय पर्यटनाचा सूर्योदय

पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची प्रतिक्रिया मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिली आहे. शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी कार्य चालू आहे. परंतु आंतराष्ट्रीय स्तरावर पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात पर्यटन पूरक…

INS गुलदार आज सायंकाळ पर्यंत समुद्र तळाशी स्थापित होणार

अफवांवर विश्वास ठेऊ नका ; महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आवाहन सिंधुदुर्ग : कोकणच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणारा भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्र तळाशी स्थापित करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतला आहे. मात्र काही जणांकडून…

‘एल निनो’चा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची चिन्हे ; पावसाचे आगमन उशिरा होणार ?

शेतकऱ्यांनी आतापासूनच मूलस्थानी मृद व जलसंधारणाच्या व इतर उपाययोजना कराव्यात : कृषी विभागाचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘एल निनो’ (El Nino) सक्रिय होण्याची दाट शक्यता असून, याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची चिन्हे आहेत. पॅसिफिक महासागरातील…

‘महाराज’ प्युअर व्हेज फास्ट फूड अँड रेस्टॉचा आज मालवणात भव्य शुभारंभ

पंजाबी, चायनीज, इंडियन, साऊथ इंडियन डिशेससह पावभाजी, ज्यूस, मिल्कशेक, मॉकटेल आदी १७५ हून अधिक पदार्थांचा भरगच्च मेन्यू मालवण : ‘भावेश ग्रुप ऑफ बिझनेस’ संचलित “महाराज फास्ट फूड अँड रेस्टॉ” या प्युअर व्हेज दालनाचा भव्य शुभारंभ सोहळा मालवण बाजारपेठेतील सिंधुबझार समोर…

मनसेच्या प्रभारी मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन

अन्यायाविरुद्ध मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा : प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी यांचे आवाहन मालवण : मागील बऱ्याच कालावधी पासून रिक्त असलेल्या मनसेच्या प्रभारी मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या सोमवारी मालवण येथील मेळाव्यात प्रदेश सरचिटणीस…

पर्यटकांच्या अर्टिगा कारची उभ्या असलेल्या बॅलेनो कारला धडक ; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

कुंभारमाठ येथील दुर्घटना ; अर्टिगा मधील चार युवक जखमी मालवण : पर्यटनासाठी मालवणात आलेले पर्यटक हे माघारी फिरत असताना त्यांच्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बॅलेनो कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार युवक जखमी झाले. ही धडक इतकी जबरदस्त…

‘सिंधूदर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्‍न ; सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथे उपक्रम पत्रकारांच्‍या हक्‍काच्‍या घरांचे स्‍वप्‍न साकार पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे आणि सर्व सोयींनी परिपूर्ण घर मिळावे या उद्देशाने ओरोस…

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभारण्यात आलेली कळसुली हायस्कूलची भव्य इमारत आदर्शवत

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात माजी आ. वैभव नाईक यांचे प्रतिपादन कणकवली : ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स ही शिक्षण संस्था केवळ शाळा नसून समाज परिवर्तनाची केंद्रे आहेत. १९६६…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभारी मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती

सोमवारी १८ मे रोजी आयोजित पदाधिकारी मेळाव्यात तालुकाध्यक्ष पदी होणार अधिकृत घोषणा ; प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागील काही कालावधी पासून रिक्त असलेल्या मालवण तालुकाध्यक्ष पदाचा गुंता सोडवत प्रभारी तालुकाध्यक्ष पदी युवा…

सिंधुदुर्गनगरीत उद्या होणार “दर्पण” पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे, आ. प्रमोद जठार ,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती “पत्रकारांना सवलतीच्या दरात हक्काचे घर” या पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला मुर्त स्वरूप सिधुदुर्गनगरी…

प्रतीक्षा संपली ! ‘महाराज’ प्युअर व्हेज फास्ट फूड अँड रेस्टॉचा मालवणात १९ मे रोजी भव्य शुभारंभ

घाटगे ग्रुप, कोल्हापूरचे उद्योजक तेज घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती पंजाबी, चायनीज, इंडियन, साऊथ इंडियन डिशेससह पावभाजी, ज्यूस, मिल्कशेक, मॉकटेल आदी १७५ हून अधिक पदार्थांचा भरगच्च मेन्यू मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर व परिसरात मागील…

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क रहावे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना ; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी : आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे…

error: Content is protected !!