सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ ने सन्मानित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांना प्रतिष्ठेचा ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री परशुराम गंगावणे आणि कोकण एनजीओ इंडियाचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात…










