Category कोकण

अनधिकृत वाळू उत्खनना विरोधात ग्रामस्थ आक्रमक ; ५ होडया पकडून दिल्या प्रशासनाच्या ताब्यात

काळसे बागवाडी येथील घटना ; ३ होडी मालकांसह २४ भैय्या कामगारांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल  मालवण | कुणाल मांजरेकर अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर डोळेझाक करणाऱ्या मालवणच्या महसूल प्रशासनाला काळसे बागवाडी ग्रामस्थांनी कारवाई करण्यास भाग पाडले आहे. कर्ली खाडीपात्रात काळसे…

आ. वैभव नाईक यांनी घेतली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ; जलजीवन मिशन कामांमधील त्रुटी आणल्या निदर्शनास

प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मान्य सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी ओरोस येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची भेट घेऊन जलजीवन मिशन योज़नेच्या कामांचा आढावा घेतला. जलजीवन मिशन योज़नेतील एकही काम…

आयुष्यात खूप मोठे व्हा, स्वत:बरोबर देशाचेही नाव उज्ज्वल करा 

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन ; मालवण नगरपालिकेच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर दहावीचा निकाल हा आयुष्यातील खूप महत्वाचा टप्पा असला तरी आपल्याला मिळणारे संस्कारच भविष्यातील वाटचालीला उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला गुरु निश्चित करून त्याच्या…

कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार

आ. निरंजन डावखरेंची ग्वाही ; मालवण भाजपा कार्यालयात कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा मालवण | कुणाल मांजरेकर कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी मालवण येथील भाजपा कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी…

कुणी चालक देता का चालक…? मालवण तहसील कार्यालयाची परिस्थिती

तहसील कार्यालयाच्या मागणीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्षच ; नवीन वाहन तीन महिने चालकाविना  पावसाळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तरी तहसीलदारांच्या मागणीचा विचार होणार का ? मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे जुने वाहन…

मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.३९ टक्के ; टोपीवाला हायस्कूलचा कैवल्य मिसाळ तालुक्यात प्रथम

वराडकर हायस्कूल कट्टाचा देवदत्त गावडे द्वितीय तर टोपीवाला हायस्कूलचा दीप कोकरे तृतीय क्रमांकांचा मानकरी मालवण : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावीचा मालवण तालुक्याचा निकाल ९९.३९ टक्के लागला आहे. येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल प्रशालेचा कैवल्य मिसाळ ९९.४० टक्के गुण…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक व जिल्हावासियांमधील नातं, ऋणानुबंध अधिक घट्ट

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा विश्वास ; तुळसुली शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतरण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) जिल्हा बँक ही आपल्या सगळ्यांची आहे आणि ती आपली आहे असे समजुन ती वाढवण्यासाठी, मोठी होण्यासाठी आणि तिचा विस्तार होण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा, बँकींग क्षेत्रात…

कोकण पदवीधर मतदार नोंदणीसाठी २८ मे पर्यंत मुदत : सध्या १७४८४ मतदार

२६ जून रोजी मतदान ; जिल्हात २५ मतदान केंद्र : जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची माहिती सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ रोजी  १७४८४…

समुद्रात वादळसदृश्य स्थिती ; २५ मे नंतर जलक्रीडा बंद करण्याचा शासनाचा निर्णय योग्यच

जेष्ठ पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांची माहिती  मालवण : समुद्रात वादळ स्थिती निर्माण झाली असून त्याचे पडसाद सिंधुदुर्ग किनारपट्टी दिसून येत आहे. वादळी वातावरणामुळे जलक्रीडा व्यवसायावर परिणाम झाला असून किनारपट्टीवरील हे चित्र पाहता सुरक्षेच्या दृष्टीने २५ मे नंतर जलक्रीडा बंद…

मालवणात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

लायन्स क्लब मालवण, टाटा AIA लाईफ इन्शुरन्स पुरस्कृत अॅपल सरस्वती हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर लायन्स क्लब मालवण, टाटा AIA लाईफ इन्शुरन्स पुरस्कृत अॅपल सरस्वती हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२५ मे रोजी सकाळी…

error: Content is protected !!