Category कोकण

नारायण राणेंची जनआशिर्वाद यात्रा शिवसेनेवर टीका करण्यासाठीच आहे का ? आ. वैभव नाईक यांचा सवाल 

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात, कोकणात मोठ्या प्रमाणात पुर आला, लोकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी राणे आले आणि मला पंतप्रधानांनी पाठवलय म्हणून सांगितले आणि पूरग्रस्ताना मदत करू म्हणाले. माञ विमानतळावर उतरल्या पासून राणेंनी शिवसेनेवर टीका करण्याचे काम केले आहे. गेल्या दिड महीन्यात…

‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव’ ; मनसेचे२३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मालवण : न्यायालयाच्या आदेशानंतरही सिंधुदुर्गात अवैध मायनिंग उत्खनन वृक्षतोड सुरूच असून सिंधुदुर्ग जिल्हा भकास होण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी व तत्कालीन खनिकर्म अधिकारी जबाबदार आहेत म्हणून जिल्ह्याचे पर्यावरण वाचवण्यासाठी मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली येत्या २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालसमोर मनसे…

पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे

मालवण दि प्रतिनिधीगेली दीड दोन वर्षे कोरोनामुळे तालुक्याची म्हणा किंवा जिल्ह्याची म्हणा विस्कटलेली आर्थिक घडी सुधारायची असेल तर पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ काम करत आहे. या कामाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा…

वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर जेटी या रस्त्यासाठी उपोषण

मालवण (प्रतिनिधी)वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर जेटी या रस्त्याची खड्यांमुळे दुर्दशा झाल्याने वेळोवेळी लक्ष वेधूनही रस्त्याच्या डागडुजी व डांबरीकरणा बाबत तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापार्डेकर यांनी मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपोषणाद्वारे लक्ष वेधल्यानंतर श्री. बापार्डेकर यांची सा.बांधकाम उपविभाग…

आ. वैभव नाईक यांनी “तो” शब्द पाळला !

मालवण : तळाशील गावासाठी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतलेल्या ५४ लाखाच्या दोन धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला आज गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. तळाशील गावात तातडीने बंधारा बांधण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले…

मालवण तालुक्याच्या पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार होणार

मालवण (प्रतिनिधी)गेली दीड दोन वर्षे कोरोनामुळे तालुक्याची म्हणा किंवा जिल्ह्याची म्हणा विस्कटलेली आर्थिक घडी सुधारायची असेल तर पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ काम करत आहे. या कामाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाचा…

मालवण तालुका पत्रकार समितीच्या गणेश सजावट स्पर्धा

मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पर्यावरण पूरक व सामाजिक संदेश देणारी गणेश सजावट स्पर्धा गणेशोत्सव कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती मालवण पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे. मालवण तालुका पत्रकार समिती कार्यकारिणीची बैठक मालवण…

पारंपरिक मच्छीमारांचे उपोषण स्थगित ; दत्ता सामंत यांची यशस्वी शिष्टाई !

मालवण (प्रतिनिधी) : ५ फेब्रुवारी २०१६ च्या शासन आदेशानुसार १ जानेवारी पासून ३१ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करण्यास बंदी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकृत किंवा अनधिकृत पर्ससीन बोटींना ३ ऑगस्ट २०१७ च्या केंद्राच्या पत्रानुसार केंद्राच्या हद्दीत…

कणकवली पंचायत समितीच्या कार्याचे आ. नितेश राणे यांनी केले कौतूक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीने राबविलेल्या योजना इतरांनी आदर्श घ्याव्यात अशाच आहेत. प्रत्येक सभापतींनी चांगले काम केले आहे. या चांगल्या कामाचे सातत्य असेच टिकवून ठेवा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.कणकवली पंचायत समितीने बांधलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा २१ हजार कोविड लसींचा पुरवठा

मालवण (प्रतिनिधी) : कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ज्यादा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यांच्या मागणीनुसार दुसऱ्या डोससाठी पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला २१ हजार कोविड लसी देण्यात आल्या आहेत.…

error: Content is protected !!