नगरसेवक पदाची निवडणुक लढवणार नाही : महेश कांदळगावकर यांची घोषणा

नगराध्यक्ष कालावधीतील विकासकामांचा मांडला लेखाजोखा : नगराध्यक्ष म्हणून पाच नाही तर नऊ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी ; १०० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात यश आमदार निलेश राणेंचे व्हिजन आमच्या “कल्पनाशक्ती पलीकडील”, येणाऱ्या पाच वर्षामध्ये मालवणचा चेहरा मोहरा बदलून जाणार महिला…










