मालवणात उद्या भगव्या उत्साहात निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

घोडे, चित्ररथ, मर्दानी खेळ, शिमगोत्सव आणि विविध वेशभूषा : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने आयोजन ; फोवकांडा पिंपळ येथे नेत्रदीपक समारोप सोहळा मालवण : घोडे, चित्ररथ, देखावे, कोल्हापूर येथील मर्दानी खेळ, नेरूर येथील शिमगोत्सव, विविध वेशभूषा यांसह…










