Category महाराष्ट्र

सिंधुदुर्गात राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत भाजपचे दिग्गज नेते होणार सहभागी !

वैभववाडी (प्रतिनिधी)     केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा बुधवार दि. २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात दाखल होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेची जय्यत तयारी जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असून राज्यस्तरावरील प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होणार असल्याने या यात्रेची…

हॉलमार्किंग युनिकआयडी मधील जाचक अटींविरोधात मालवणात सराफी पेढ्या बंद !

हॉलमार्क कायद्याचे स्वागतच ; मात्र नव्या जाचक तरतुदींना विरोध अनिल मालवणकर, उमेश नेरूरकर, गणेश प्रभुलकर यांची माहिती मालवण : केंद्र सरकारच्यावतीने सोन्याच्या दागिन्यांसाठी लागू केलेला हॉल मार्किंग आणि एचयुआयडी मधील जाचक तरतुदी हटवण्यासाठी मालवणमधील सुवर्णकारांनी सोमवारी आपापल्या सराफी पेढ्या बंद…

राणेंची यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ; विनायक राऊतांची टीका

रत्नागिरी : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या या यात्रेवर टीका केली आहे. राणेंची ही यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे राणे तिसरी लाट कोकणात घेऊन…

महाराष्ट्राचा लसीकरणात नवा विक्रम; एकाच दिवसात तब्बल ११ लाख नागरिकांचे लसीकरण

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम राज्याने आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल…

मुंबई – गोवा हायवेच्या दुरावस्थे विरोधात ५ सप्टेंबरला मानवी जन साखळी आंदोलन

मालवण : राष्ट्रीय खड्डे महामार्गातून कोकणवासीयांना मुक्ती मिळावी, राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ पुढील दोन वर्षात ठरल्याप्रमाणे वेळेत पूर्ण व्हावा, हायवे निर्मितीचा किमान दर्जा सांभाळावा, हजारो बळी घेणारी धोकादायक वळणे आणि घाट शक्य तितका सोपा व्हावा, यांसह अन्य विविध मागण्यांसाठी कोकण हायवे…

असा असेल केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा सिंधुदुर्गमधील प्रवास !

कुडाळ : भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असून या दौऱ्याचा तपशील भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कुडाळ येथे घेतलेल्या…

एकनाथ शिंदेंची शिवसेनेत घुसमट ; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे सध्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट…

error: Content is protected !!