Category राजकारण

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शिलेदार जाहीर

बबन शिंदे विधानसभा क्षेत्र प्रमुख ; तर महेश राणे, विश्वास गावकर यांच्याकडे तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी मालवण | कुणाल मांजरेकर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आज जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मालवण तालुक्यातून कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी बबन शिंदे यांची निवड…

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची निवड

कणकवली : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली. याबाबतची माहिती पक्षाचे नेते ब्रिगेडियर माजी खा. सुधीर सावंत यांनी दिली. मुंबई…

राज ठाकरे १ डिसेंबरला मालवण मुक्कामी ; २ डिसेंबरला आंगणेवाडीत भराडी देवीचे घेणार दर्शन

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती ; मालवणात पत्रकार, प्रतिष्ठित नागरिकांशी साधणार संवाद मालवण | कुणाल मांजरेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. १ डिसेंबर रोजी दुपारी ते मालवणात दाखल होत असून या…

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिल्पा खोत यांच्यावर दिली नवीन जबाबदारी !

कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयकपदी नियुक्ती मालवण : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक पदी सौ. शिल्पा यतीन खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३० पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर ; तालुका निहाय आढावा घेणार

सरचिटणीस परशूराम उपरकर यांची माहिती : ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यात नवचैतन्य कणकवली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. १ आणि २ डिसेंबरला ते तालुकानिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. त्‍यानंतर ते रत्‍नागिरी, रायगड जिल्ह्याच्या…

असरोंडीत भाजपाला धक्का ; माजी सरपंचांसह तरुणांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

शिवबंधन बांधून आ. वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत मालवण : ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील भाजपचे कार्यकर्ते व माजी सरपंच दिलीप (छोटू) गावकर यांच्यासह अनेक तरूणांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या…

कोकण विभागीय आयुक्तांकडून हळवल सरपंचांवर अपात्रतेची कारवाई

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ; ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर असताना झालेल्या कारवाईमुळे ठाकरे गटाला धक्का कणकवली : कणकवली तालुक्यातील हळवल ग्रामपंचायत सरपंच दीपक गुरव यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम ३८ (१) अन्वये सरपंच पदावरून काढून…

आदित्य ठाकरेंच्या सिंधुदुर्गातील “या” महत्वाकांक्षी योजेनेला शिंदे – फडणवीस सरकारकडून ब्रेक ?

ब्रि. सुधीर सावंत यांचे मालवणात संकेत ; राज्य सरकार पर्यटन विकासाची श्वेतपत्रिका काढणार मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनेक निर्णयांचा फेरविचार सुरु केला आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य…

नितेश राणेंचे कणकवली, वैभववाडीतील अनधिकृत धंद्यांवर दुर्लक्ष का ?

मनसे नेते परशुराम उपरकर यांचा सवाल ; बांद्यात अवैध दारू नेताना मिळून आलेला माजी सरपंच कोणाच्या पक्षाचा कार्यकर्ता होता ? कणकवली : मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षक अग्रवाल यांची भेट घेत जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले.…

खरेदी विक्री संघ निवडणूकीत कामगारांच्या पॅनेलशी केलेल्या समझोत्यामुळेच भाजपाला यश

बाळू अंधारी ; शहरात झालेल्या मतदानात महाविकास आघाडीला वाढीव मतदान मालवण : कुणाल मांजरेकर मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपने कामगारांच्या पॅनलशी केलेल्या समझोत्यामुळेच भाजपच्या पॅनलला यश मिळाले आहे. झालेल्या मतदानात चांगली लढत महाविकास आघाडीने दिली. मालवण शहरातही…

error: Content is protected !!