देवगडवासियांना मिळणार मुबलक पाणी ; पाणीटंचाईमुळे असलेला वनवास संपणार
देवगड-जामसंडे पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन योजना सुरू करण्याचे आदेश सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्यवाही सुरू ; देवगडच्या पाणी प्रश्नावर ना. नितेश राणे यांनी काढला शाश्वत उपाय देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील जनतेला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी कोर्ला सातंडी…