Category बातम्या

नेरूर आणि एमआआयडीसी क्षेत्रातील बायो मेडिकल प्रकल्प अनधिकृत ; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार

भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांची माहिती ; प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा आरोप कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर व एमआयडीसी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या बायो मेडिकल प्रकल्पामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याठिकाणी हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर केले…

आचरा व्यापारी संघटनेच्या वतीने २२ नोव्हेंबरला गृप डान्स स्पर्धा

आचरा : आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे मंगळवार दि. २२ नोव्हेंबर रोजी वार्षिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने तर रात्रौ ठिक ९.३० वाजता भव्य जिल्हास्तरीय गृपडान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत…

मालवण बाजारपेठेतील दहा महिने रखडलेल्या “त्या” कामाला चालना मिळणार

भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या मागणीची प्रदेश सचिव निलेश राणेंनीही घेतली गंभीर दखल ; दोन दिवसात स्वतः करणार पाहणी मालवण : मालवण बाजारपेठ दलित वस्ती चर्मकार वसाहत रस्ता गटाराचे बांधकाम करणे या सुमारे २८ लाख निधीतून होणाऱ्या कामाचे कार्यरंभ…

कोकणातील रेल्वे स्थानकांचा कायपालट होणार ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचेही काँक्रीटीकरण होणार रत्नागिरी व कणकवली रेल्वे स्थानकांवर सुसज्ज पोलिस ठाणे उभारणार मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात लवकर सुशोभिकरण करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करा तसेच कोकण रेल्वेच्या…

कणकवली वागदे पेट्रोल पंपांनजिक अपघात ; दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू

कणकवली : पुणे येथून गोवा येथे जाणाऱ्या ३० हुन अधिक मोटार सायकलस्वारांच्या ताफ्यातील एका मोटारसायकलस्वाराचा कणकवली वागदे पेट्रोलपंपानजीक असलेल्या वळणावर दुभाजकावर आदळून मृत्यू झाला. अभिषेक संजय देसाई (वय २२ रा. पुणे हडपसर) असे मृत युवकाचे नाव आहे. ही दुर्घटना गुरुवारी…

मालवणात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन साजरा

“बाळासाहेब अमर रहे” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला ; नागरिकांना कल्पवृक्षाचे वाटप मालवण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने येथील पक्ष कार्यालयात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ‘अमर रहे अमर रहे, बाळासाहेब अमर रहे’…. अश्या…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३० नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात ?

दोन ते तीन दिवसात राजगड वरून अधिकृत दौरा जाहीर होणार संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची कणकवलीत बैठक संपन्न ; आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर चर्चा कणकवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा निश्चित झाला असून ३० नोव्हेंबर रोजी ते कोल्हापूर…

… अन् अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले नितेश राणे !

सिंधुदुर्ग : भाजपा आमदार नितेश राणे यांच्यातील माणुसकीचा प्रत्यय बुधवारी रात्री पाहायला मिळाला. आमदार नितेश राणे बुधवारी रात्री देवगडवरून येत असताना रस्ते अपघातात जखमीला मदत करून त्यांनी आदर्श घालून दिला. आमदार नितेश राणे हे काल रात्री ११ वाजता देवगडवरून कणकवलीकडे…

भाजपच्या महिला आघाडी मालवण तालुकाध्यक्षपदी पूजा करलकर यांची निवड

जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या उपस्थितीतील बैठकीत निवड मालवण : कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी मालवण तालुकाध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ. पूजा प्रमोद करलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली येथील तालुका कार्यालयात आयोजित बैठकीत…

भाजयुमोची मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी !

मंदार लुडबे ग्रामीण आणि शहर मंडल तालुका प्रभारी तर सुशांत घाडीगावकर आचरा मंडल तालुकाध्यक्ष मालवण | कुणाल मांजरेकर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ग्रामीण भागात सक्षमपणे कार्यरत असणाऱ्या युवा पदाधिकाऱ्यांवर संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. यामध्ये मंदार संजय लुडबे यांची भारतीय जनता…

error: Content is protected !!