Category बातम्या

धामापूर येथील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खा. विनायक राऊत यांनी केले अभिनंदन

शाखाप्रमुखपदी संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख प्रणय नाईक, महिला उपविभागप्रमुख पदी जागृती भोळे मालवण : धामापूर शिवसेना शाखाप्रमुख पदी संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख प्रणय नाईक आणि शिवसेना महिला उपविभागप्रमुख पदी जागृती भोळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी…

मोदी@9 विकास तीर्थ रॅलीने सिंधुदुर्ग भाजपात नवचैतन्य…

झाराप झिरो पॉईंट ते ओरोस फाटा मोटरसायकल रॅलीत भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मोदी@9 या अभियानांतर्गत शनिवारी…

मालवण नगरपालिका निवडणूकीत संपूर्ण बहुमत मिळवण्यासाठी कामाला लागा…

खा. विनायक राऊत : जि. प., पं. स. निवडणुकीच्या दृष्टीने “गाव संपर्क अभियान” सुरु करण्याच्या सूचना मालवणात खा. राऊत, आ. नाईक, अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत बैठक मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ नगरपंचायतीत काठावरचे बहुमत मिळाल्याने “भिक नको पण कुत्रा आवर”…

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक सोमवारी घेणार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

१२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नाबाबत प्रशासनाला विचारणार जाब सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नाबाबत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे सोमवार दि. १२ जून रोजी सकाळी ११:३० वा. ओरोस येथे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार…

सागर वाडकर : दिलदार मनाचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व….

प्रतिथयश उद्योजक सागर वाडकर वाढदिवस विशेष आपण ज्या समाजात घडलो, ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही जाणीव ठेऊन समाजात वावरणारी फार थोडी माणस आपल्याला दिसून येतात. अशातलंच सामाजिक क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव म्हणजे प्रख्यात…

भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणूक प्रमुखपदी भाजपा नेते प्रमोद जठार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश…

…. अन्यथा शिवसेना (ठाकरे गट) आंदोलन छेडणार ; आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा

कणकवली : राज्यस्तरावर कृषी यांत्रिकीकरण योजना राबिविली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर शेती अवजारे लॉटरी पद्धतीने दिली जात आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्यात ऊस पाचटकुटी यंत्र, भात पेरणी यंत्र या दोन यंत्रांची लॉटरी निघणार आहे. या दोन्ही यंत्रांचा…

प्रमोद करलकर यांना ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार

२५ जुन रोजी कोल्हापूर मध्ये होणार पुरस्कार वितरण मालवण : येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद किसन करलकर यांना समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेचा ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. २५ जून रोजी…

वीज वितरणच्या देवगड उपविभागीय कार्यालयात अतांत्रिक कंत्राटी लिपिकांची नियुक्ती

विद्यानंद चव्हाण आणि यश चव्हाण यांची नेमणूक ; आ. नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र कणकवली : वीज वितरणच्या देवगड उपविभागीय कार्यालय येथे अतांत्रिक कंत्राटी लिपिक पदी विद्यानंद शिवाजी चव्हाण आणि यश अविनाश चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. आमदार नितेश…

वीज वितरणच्या कंत्राटी कामगारांना मिळणार विमा कवचाचा लाभ !

कामगार नेते अशोक सावंत यांच्या पाठपुराव्याला यश कुडाळ : कामगार नेते अशोक सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर विज वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळणार आहे. भारत सरकारच्या वतीने कुडाळ एमआयडीसी येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयात…

error: Content is protected !!