Category बातम्या

भाजपा नेते निलेश राणेंनी मंत्रालयात घेतली पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट

कुडाळ आणि मालवण तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा मालवण : भाजपा नेते निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मुंबई मंत्रालय येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी कुडाळ, मालवण तालुक्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाल्याची माहिती…

मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर !

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारावर निशाणा शहरात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहिम राबविणेबाबत मुख्याधिकारी सुशेगात असल्याचा आरोप मालवण : मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून या वरून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांवर टिकास्त्र सोडलं आहे. शहरात…

दुध उत्पादकांना सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कटीबद्ध

ओरोस येथील चर्चासत्रात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ गोकुळ व भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर जिल्ह्यातील शेतकरी केवळ शेती या…

दैवज्ञ हितवर्धक समाजाच्या वतीने मालवणात नाना शंकरशेठ यांची पुण्यतिथी साजरी…

नानांच्या प्रलंबित मागण्या केंद्र, राज्य शासनाने पूर्ण कराव्यात : अनिल मालवणकर यांची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर येथील दैवज्ञ हितवर्धक समाजाच्या वतीने नामदार नाना शंकरशेठ यांची १५८ वी पुण्यतिथी सोमवारी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दैवज्ञ भवनच्या प्रांगणातील नामदार नाना शंकरशेठ…

रेवतळे येथे उद्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आणि भाजपा युवा मोर्चा मालवणच्या वतीने आयोजन मालवण : भाजपचे माजी नगरसेवक दिपक पाटकर आणि युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या पुढाकारातून तसेच सौरभ ताम्हणकर व भाजपा युवा मोर्चा मालवण यांच्या वतीने शहरातील…

सर्जेकोट मिर्याबांदा ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार

मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथे किनारपट्टीवर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून धूप प्रतिबंधक बंधाराकम रस्त्याचे काम करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मागणीवरून हे काम करण्याचे वचन आ. वैभव नाईक यांनी दिले होते. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत वचनपूर्ती केली त्याबद्दल सर्जेकोट…

महेश कांदळगावकर, यतीन खोत यांची तत्परता ; “तो” धोकादायक खड्डा स्वखर्चाने बुजवला

मालवण : शहरातील माघी गणेश चौकात भुयारी गटार योजनेच्या चेंबरच्या ठिकाणी पडलेला भलामोठा खड्डा वाहन चालकांना धोकादायक बनला होता. याबाबत स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेऊन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि माजी नगरसेवक यतीन खोत यांनी सोमवारी स्वखर्चाने हा खड्डा बुजवला आहे.…

शिवसेना ठाकरे गटाच्या आचरा उपविभागप्रमुखपदी सचिन रेडकर

आ. वैभव नाईक यांनी निवड जाहीर करत दिल्या शुभेच्छा मालवण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आचरा उपविभाग प्रमुखपदी वायंगणीचे ग्रा.पं.सदस्य सचिन रेडकर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी ही निवड जाहीर करत श्री. रेडकर यांना पुष्पगुच्छ…

दांडी येथील मोरेश्वर देवस्थानचा परिसर झळाळणार ; नारायण राणेंच्या खासदार निधीतून ५ लाख मंजूर

भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पाठपुरावा ; देऊळवाड्यातील दाभोळकर घर ते मोर्ये घराकडील गटाराच्या कामालाही ५ लाखांचा निधी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडी येथील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या मोरेश्वर देवालयाकडील…

आपत्कालीन निधीतून स्वतःचे डंपर फिरण्यासाठीच वैभव नाईक उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार ?

मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा सवाल ; मागील वर्षी आपत्कालीन निधीतून फिरणारे डंपर कोणाचे होते ? आ. नाईक प्रत्येकवेळी आपत्कालीनचा निधीच वापरणार काय ?आमदार फंड खासदार फंड का देऊ शकत नाहीत ? मालवण | कुणाल मांजरेकर तोंडवळी तळाशील येथील ग्रामस्थांच्या उपोषणावेळी…

error: Content is protected !!