मालवण मेढा येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू

मालवण : शहरातील मेढा-कुशेवाडा परिसरात विजेच्या धक्क्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या परिसरातील असलेल्या एका विद्युत फ्यूज बॉक्सला स्पर्श झाल्याने या बैलास विजेचा धक्का बसून तो जागीच गतप्राण झाला. मेढा येथील ज्ञानेश्वर जनार्दन मुळेकर…










