भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसी क्षेत्राच्या व्यापक व्याप्तीवर मार्गदर्शन : विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद

फार्मसी क्षेत्रात रोजगारासह उच्च शिक्षणाच्या विपुल संधी : प्राचार्य डॉ. विजय जगताप यांचे प्रतिपादन सावंतवाडी : बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिसाद…










