प्रदूषणमुक्त मालवण शहरासाठी पालिकेचा स्वच्छता विभाग ॲक्टिव्ह मोडवर !

प्लास्टिक व टायर जाळल्याप्रकरणी रात्री उशिरा एकावर कारवाई : ५ हजाराचा दंड मालवण : स्वच्छ मालवण, सुंदर मालवणसाठी मालवण नगरपालिकेने जोरदार पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषणमुक्त मालवण ठेवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने मंगळवारी रात्री उशिरा शहरातील बांगीवाडा येथे…










