मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईडपट्टीचे काम सुरु

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची बांधकाम विभागाकडून तात्काळ दखल मालवण : उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची दखल मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घेतली आहे. मालवण नगरपरिषद समोरील मालवण कसाल मुख्य रस्त्याची साईडपट्टी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जनहिताच्या…










