Category सिंधुदुर्ग

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू असून जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, भात नुकसानी झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी…

कुडाळ व मालवण तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत १० इमारतींना मंजुरी ; १० कोटींचा निधी

आमदार निलेश राणे यांचे प्रयत्न, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निधी मालवण : महाराष्ट्र राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कुडाळ तालुक्यात ५ व मालवण तालुक्यात ५ अश्या एकूण १० निवारा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या निवारा केंद्रांमध्ये नैसर्गिक…

देशातील पहिल्या AI सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीती आयोगाचा दौरा सुरू 

पालकमंत्री नितेश राणे यांनी आयोगाच्या सदस्यांचे केले स्वागत सिंधुदुर्ग : देशात आणि राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल स्वतः देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ आज दोन…

कुडाळ मालवण मतदार संघात पर्यटनासाठी १३.५० कोटींचा निधी मंजूर

व्हिजनरी नेतृत्व आमदार निलेश राणेंचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी मालवण : आमदार निलेश राणे मंत्रालयीन पातळीवरील सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे, नुकताच समाजकल्याण अंतर्गतसुद्धा २ कोटी रुपयांचा निधी कुडाळ मतदारसंघात मंजूर झाला असून समाजकल्याण विभागाच्या…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर.. 

AI च्या वापराबाबत निती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीस राहणार उपस्थित सिंधुदुर्ग : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवारी सकाळी ०७.००…

मालवणात नगरपालिकेच्या कचरा गाडीवरील चालकास मारहाण

पालिका प्रशासन व पोलिसांचे असहकार्य ; कामगारांचा उद्यापासून कामबंद आंदोलनाचा इशारा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर ; माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजप महिला अध्यक्षा अन्वेशा आचरेकरांची उपस्थिती मालवण : मालवण नगरपरिषदेच्या कचरा गाडीवरील चालकास शहरातील वायरी येथे गणेश चव्हाण नामक व्यक्तीने केवळ…

कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध…

शहरातील गणेश घाट सुशोभिकरण शुभारंभ प्रसंगी आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या कामाचे कौतुक कुडाळ : कुडाळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध योजनांसाठी कोट्यावधी रुपये आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून होणारी विकास कामे ही शहराच्या सौंदर्यात आणि विकासात…

शिल्पा खोतांचा पुढाकार ; राजकोट किल्ला परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांना पोलिसांमार्फत रोखले…

स्थानिक व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न मालवण : राजकोट किल्ला परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक छोटे व्यावसायिक त्रस्त झाले होते. त्यांच्या दैनंदिन व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याने या व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांचे लक्ष वेधले. खोत यांनी तातडीने या…

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण

इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा विश्वास मुंबई : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि तोडणी विषयी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी यामुळे राज्यात पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय…

शिवसेना चिंदर विभागप्रमुख संतोष कोदे यांची मागणी मान्य 

चिंदर स्टेपचर्च परिसर सुशोभीकरणसाठी ५० लक्ष निधी मंजूर ; मंत्री शंभूराज देसाई, आमदार निलेश राणे यांचे पदाधिकाऱ्यांनी मानले आभार मालवण : मालवण तालुक्यातील ख्रिस्ती धर्मियांचे आदरस्थान असलेल्या चिंदर डोंगरावरील स्टेपचर्च परिसर सुशोभीकरण करण्याची मागणी शिवसेनेचे चिंदर विभागप्रमुख संतोष कोदे यांनी…

पंकज वर्दम यांची शिवसेनेच्या मालवण तालुका संपर्कप्रमुख पदी नियुक्ती…

शिवसेनेच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर ; इस्माईल शेख, अतुल तांबे, विनोद भावे यांच्यावरही महत्वाच्या जबाबदाऱ्या मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या…

किर्लोस उबाठा ग्रा. पं. सदस्य गुरुनाथ चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती ; आडवली मालडी अनुसूचित जाती सेल विभागप्रमुख पदी नियुक्ती मालवण | कुणाल मांजरेकर किर्लोस येथील उबाठा गटाचे ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ दत्ताराम चव्हाण यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री.…

error: Content is protected !!