स्मार्ट मीटर बाबत जबरदस्ती नको, अन्यथा अधिकारी व संबंधिताना मिळतील तिथे कोंडून ठेवणार

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा महावितरणला इशारा ; शासनाची प्रतिमा खराब करण्यासाठीच काही यंत्रणांचे प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर शासकीय कार्यालये वगळून वीज ग्राहकाचा स्वतःचा अर्ज असल्याशिवाय कुठेही स्मार्ट मीटर बसवू नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश आहे. असे असताना महावितरणचे…










