शिवसेना प्रवेशानंतर माजी आ. राजन तेली यांचा आ. निलेश राणे, आ. दीपक केसरकर यांच्या सोबत उद्या संयुक्त सिंधुदुर्ग दौरा

बांदा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथे होणार स्वागत सिंधुदुर्ग : शिवसेना प्रवेशानंतर माजी आमदार राजन तेली उद्या शुक्रवारी १० ऑक्टोबरला प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत त्यांचा संयुक्त दौरा असणार आहे. बांदा, सावंतवाडी, कुडाळ,…










