Category News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालवण दौरा ऐतिहासिक ; नारायण राणेंची प्रतिक्रिया

गुढ्या – तोरणे उभारून दिवाळीच्या सणाप्रमाणे त्यांचे उत्साही आणि जल्लोषी वातावरणात स्वागत करण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण मध्ये प्रथमच नौसेना दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून मोदी साहेबानी मालवणच्या किनारपट्टीची निवड केली असून मालवण…

मालवण भाजपा पदाधिकाऱ्यांची अवस्था म्हणजे “नाचे मयुरी थुई थुई” !

हरी खोबरेकर यांचे टिकास्त्र ; आ. वैभव नाईकांचा जप केल्याशिवाय भाजपा पदाधिकाऱ्यांचा दिवस जात नसल्याचा श्री शिवसेनेत असताना तिकिट वाटपात आघाडीवर असलेल्या नारायण राणेंवर स्वतःच्या मुलाच्या तिकिटासाठी धडपडण्याची वेळ मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण मधील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा…

मनसेच्या मालवण – कणकवली जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश वाईरकर यांची नियुक्ती

तालुका उपाध्यक्षपदी पास्कोल रॉड्रिक्स ; नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मालवण – कणकवली तालुक्याच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश वाईरकर तर तालुका…

मुसळधार पावसाने मालवणला झोडपले ; धुरीवाड्यात वीज कोसळून दोघांना दुखापत

मालवण : मालवण शहर आणि परिसराला शनिवारी सायंकाळी उशिरा विजेचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. धुरीवाडा येथे जोगी कुटुंबीय राहत असलेल्या घरानजीक ५० फुट अंतरावर माडावर वीज कोसळली. यात मच्छीच्या जाळीचे काम करणाऱ्या दोघांना विजेचा धक्का बसला.…

मनसेकडून युवा नेतृत्वाचा सन्मान ; मालवण तालुकाध्यक्षपदी प्रीतम गावडे यांची नियुक्ती

मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मालवणात युवा नेतृत्वाचा सन्मान केला आहे. मनसेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी चौके येथील युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे नेते शिरीष सावंत, संदीप दळवी, गजानन राणे…

सर्व यंत्रणांनी उर्वरित कामे  निर्धारीत वेळेत पूर्ण करा ; पालकमंत्र्यांचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा व नौसेना दिनाची ओरोस मध्ये आढावा बैठक ; मालवणात जागेची पाहणी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपा नेते निलेश राणेंची उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य…

मोरयाचा धोंडा येथे उद्या (शनिवारी) सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शासकीय महापूजा 

नियोजित दालनाचे होणार सादरीकरण : उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : छत्रपती शिवाजी महाराजानी किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीवेळी वायरी येथील मोरयाचा धोंडा या ठिकाणी पूजन करून किल्ल्याची पायाभरणी केली होती. हा दिवस होता, २५ नोव्हेंबर…

कट्टा येथील विवाहिता आत्महत्याप्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

संशयितांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले मालवण : कट्टा बाजारपेठ येथील विवाहितेने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याबाबत दाखल गुन्हयामधील संशयीत विश्वनाथ माळवदे  (वय 70), नीता नंदलाल माळवदे (वय 68 रा. कट्टा ता. मालवण) यांना ओरोस येथील…

देवबाग मोबार येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे अपूर्ण काम १५ दिवसात सुरु न केल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन 

शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा पतन अधिकाऱ्यांना इशारा  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील देवबाग येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे अपूर्ण काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. हे काम येत्या १५ दिवसात सुरु न केल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्याचा…

निलेश राणेंनी राजकीय प्रवेशद्वारावर बूच मारल्याने आ. वैभव नाईक सैरभैर 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची टीका ; भाजपा – शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामाना स्वतःचे लेबल लावण्याचा आ. नाईकांचा केविलवाणा प्रयत्न  भविष्यात अरबी समुद्रात निर्माण होणारी वादळे सुद्धा ठाकरे सेनेच्याच माध्यमातून थांबवल्याचा दावाही आ. नाईक करतील मालवण | कुणाल मांजरेकर…

error: Content is protected !!