मालवणात मुसळधार ; माजी सैनिक वसतीगृहावर चिंचेचे झाड कोसळून २० लाखांची हानी

मालवण : मालवणला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरम्यान, बांगीवाडा येथील माजी सैनिक वसतीगृहावर बाजूच्या जागेतील भलेमोठे चिंचेचे झाड कोसळल्याची घटना घडली. यावेळी वसतीगृहावर कार्यरत असणारे कर्मचारी थोडक्यात बचावले. या दुर्घटनेत इमारतीचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवण बांगीवाडा परिसरात…



