Category News

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा मालवणात सत्कार

ग्रा. पं. निवडणुकीत भाजपा सोबत युतीची चर्चा सुरु तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार : संजय आंग्रे यांची माहिती मालवण भरड येथील सौ. सोनाली सर्वेश पाटकर यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश मालवण | कुणाल मांजरेकर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय…

वैभव नाईक यांना मोठा धक्का ; कुडाळ तालुक्यात ठाकरे गटाला खिंडार..

कुडाळ : शिवसेना ठाकरे गटाचे उप तालुकाप्रमुख, माजी पंचायत समिती सदस्य परशुराम परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. गेले अनेक दिवस उद्धव ठाकरे सेनेत नाराज…

मालवणात सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरणात अडचणी ; जिल्हा पुरवठा अधिकारी सुशेगात

धान्य दुकानदार ग्राहकांच्या रोषाला नाहक पडतायत बळी ; आता तहसीलदारांनीही वेधले जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात सर्व्हर डाऊनमुळे शासकीय रास्त धान्य दुकानात ग्राहकांना धान्य वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. सर्व्हर डाऊन मुळे ग्राहकांना धान्यासाठी वारंवार…

… तर तुम्ही जिल्‍ह्यातून परत जाणार नाही ; हे मी पोलिसांसमोर सांगतोय !

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना गर्भित इशारा कणकवली : महाराष्‍ट्र ते दिल्‍ली पर्यंतच्या भाजप नेत्‍यांवर टीका कराल तर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही. हे मी पोलिसांसमोर सांगतोय असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिला. हॉटेल नीलम्‍स कंट्रीसाईड येथे भाजपचे…

भाजपची कणकवलीत भव्य मोटरसायकल रॅली ; बावनकुळे, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे दिग्गज सहभागी

कणकवली : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या स्वागताकरिता कणकवली विधानसभा मतदारसंघात वागदे गणपती मंदिर ते वृंदावन हॉल कलमठ पर्यंत भाजपा कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोटर सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो मोटारसायकल व भाजपाचे झेंडे यामुळे भाजपामध्ये…

सहकार महर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त कट्टा येथे रविवारी महारक्तदान शिबीर

कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट, आभाळमाया ग्रुप आणि जी. एच. फिटनेस यांचे आयोजन मालवण : कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट, आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस यांच्या वतीने मालवण तालुक्यातील कट्टा येथे रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सहकारमहर्षी…

आ. नितेश राणेंकडून कळसुली विभागातही पक्ष प्रवेशाचे फटाके

कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांचा भाजपात प्रवेश कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा धडाका लावलेला असताना आज कळसुलीचे माजी सरपंच अतुल दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. अतुल दळवी…

सकल भंडारी ज्ञाती बांधवांची रविवारी मालवणात बैठक

वधुवर विवाह नोंदणी, भंडारी चषक क्रिकेट स्पर्धा, वैद्यकीय शिबीर आयोजनावर होणार चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर : सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवणच्या वतीने भंडारी ज्ञाती बांधवांची बैठक रविवार दि. २७ नोव्हेबर रोजी सकाळी १०.३० वाजता लिलांजली हॉल भरड मालवण येथे…

आमदार नितेश राणेंमुळे ठाकर समाजाला मिळाला न्याय !

अधिकाऱ्याला “राणे स्टाईल” दाखवताच ठाकर समाज बांधवांना काही तासांतच मिळाले जातवैधता प्रमाणपत्र कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ठाणे उपायुक्त यांच्याकडून त्रास होत असल्याची तक्रार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केल्यानंतर आ. राणे…

शिल्पा खोत, मंदार ओरसकर यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सत्कार

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा युवतीसेना समन्वयक पदी शिल्पा खोत व युवासेना मालवण तालुका समन्वयकपदी मंदार ओरसकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज मालवण शिवसेना शाखा येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन…

error: Content is protected !!