Category News

महान भाजपाच्या वतीने आयोजित नारळ लढवण्याच्या स्पर्धेत राणे, नेरकर, साळुंखे प्रथम

मालवण : भारतीय जनता पार्टी महान यांच्या वतीने आयोजित केलेल्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत अजित राणे, रसिका नेरकर आणी शिवराज साळुंखे यांनी गटानुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त केला.  या स्पर्धेसाठी जिल्हा बँक संचालक बाबा परब तसेच प्रसिद्ध नारळ लढवणारे स्पर्धक आसिफ भाई…

VIDEO | शिल्पा खोत मित्रमंडळाचा आदर्श ; चषक अनावरणाच्या निमित्ताने सन्मान देशभक्तांचा !

महिलांच्या नारळ लढवण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या चषक अनावरणाचा मान सीमेवर लढणाऱ्या जवानांना … अभूतपूर्व उत्साहात आणि ढोलपथकाच्या गजरात चषकांचे शानदार अनावरण ; उद्या दुपारी ४ वा. बंदर जेटीवर रंगणार शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आ. वैभव नाईक…

मालवण शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन ; नागरिकांनी मानले आ. वैभव नाईकांचे आभार

मालवण : मालवण नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन आणी शुभारंभ कार्यक्रम शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यात परुळेकर व्हाळी काँक्रिट करणे, बोर्डिंग ग्राउंड ते सायबा हॉटेल गटार काँक्रीटीकरण करणे, श्री गारुडेश्वर कडे जाणारा नवीन रस्ता तयार करणे,…

शिवसेना नेते आ. रवींद्र फाटक अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनाला…

मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज पारदर्शकतेने परिपूर्ण – आ. फाटक यांचे गौरवोदगार अक्कलकोट : शिवसेना नेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी अक्कलकोट येथे वटवृक्ष स्वामी महाराजांच्या मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. येथील श्री वटवृक्ष…

आ. वैभव नाईक यांच्याकडून नांदोस दूध उत्पादक संस्थेला प्रिंटर भेट

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून नांदोस दूध उत्पादक संस्थेला प्रिंटर भेट वस्तू स्वरुपात देण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यावतीने रुपेश आमडोसकर, तसेच नांदोस शाखाप्रमुख राजू गावडे, माजी उपसरपंच सुभाष…

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्या बागायतमध्ये नारळ लढवण्याची स्पर्धा

मसुरे व पोईप विभागाच्या वतीने आयोजन मालवण : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मसुरे व पोईप जिल्हा परिषद विभाग यांच्या वतीने उद्या सोमवार दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बागायत बाजारपेठ येथे नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये प्रतिभा, पण मार्गदर्शनाअभावी येथील मुले सैन्यदल भरतीत मागे

“एमआयटीएम” इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात मेजर प्रसाद लोट यांची खंत मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी पुढे व्हावे : संस्थेचे विश्वस्त विनोद कदम यांचे प्रतिपादन मालवण | कुणाल मांजरेकर आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे. पण योग्य मार्गदर्शनाअभावी आपल्या जिल्ह्यातील मुले…

रॉयल ब्रदर्सच्यावतीने मालवणात सोमवारी नारळ लढवण्याची स्पर्धा

दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ आयोजन ; प्रथम विजेत्याला ३१ हजार, द्वितीय क्रमांकाला १५ हजाराचे पारितोषिक ; इतरही आकर्षक बक्षिसे मालवण | कुणाल मांजरेकर येथील रॉयल ब्रदर्स यांच्या वतीने स्व. दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ सोमवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता…

पश्चिम बंगाल मधील स्त्री डॉक्टरवरील अत्याचारा विरोधात मालवणात डॉक्टरांचा मूकमोर्चा

विविध समाजसेवी संघटनांचा पाठींबा ; एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळून डॉक्टरांकडून घटनेचा निषेध मालवण (कुणाल मांजरेकर) : पश्चिम बंगाल मधील स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार, बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाचे आज मालवणात पडसाद उमटले. या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज देशव्यापी…

वडाचापाट येथे उद्या नारळ लढवण्याची स्पर्धा

भाजपा पुरस्कृत नवतरुण मित्रमंडळ वडाचापाट यांचे आयोजन मालवण : मालवण तालुक्यातील वडाचापाट येथे नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने उदया रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा. नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा भाजपच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे.…

error: Content is protected !!