पालकमंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर ; प्रभावी बैठकांची मालिका
स्वीडन दौऱ्यात महाराष्ट्राचा मेरीटाईम अजेंडा ; रोजगारनिर्मिती बाबत महत्त्वपूर्ण चर्चा स्टॉकहोम : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरिटाइम वीक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने, महाराष्ट्राचे बंदरे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे सध्या स्वीडन दौऱ्यावर आहेत.…










