पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाचा सामाजिक ऐक्य जपण्यासाठी क्रांतिकारी निर्णय

वाड्या आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलणारा सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील पहिला जिल्हा आता जातीवाचक नावा ऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्यांवर नवी नावे ; जिल्ह्यातील १९२ वस्त्या व २५ रस्त्यांना मिळाली नवीन नावे अनुसूचित जाती “समाज संवाद जनता दरबारात” केलेल्या मागणीची…










